Dilipkumar Sananda : जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं
बुलढाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत. काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत