Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या संकटात फोटोसाईट नव्हे, मदत पहा
मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दुर्दैवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा संदेश दिला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका करत त्यांनी फोटोशूटपेक्षा खरी मदत महत्त्वाची असल्यावर भर दिला. मराठवाड्याच्या मातीत शेतकऱ्यांचे अश्रू मिसळले
