Harshwardhan Sapkal : पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायद्याचा कटाक्ष
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे आणि अभिजीत सोनवणे यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याने राज्यात कायदा-सुव्यवस्थेची गंभीर स्थिती उघड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध
