Devendra Fadnavis : विकासाचं रॉकेट, सुरक्षेची ढाल; नव्या अध्यायाकडे महाराष्ट्राची वाटचाल
गुन्हेगारीवर कडक नियंत्रण आणि पायाभूत प्रकल्पांना वेग देत महाराष्ट्राने एकाच वेळी सुरक्षा आणि विकासाच्या दिशेने दुहेरी झेप घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीचा विस्तृत आराखडा मांडत महाराष्ट्राचं नवं