Akola Police : धर्मांतर प्रकरणाने अंधार सांगवीत तणावाचे वारे
अंधार सांगवी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करून गावात शांतता प्रस्थापित केली. अकोल्यातील अंधार सांगवी येथे 11 सप्टेंबर रोजी सामाजिक वातावरणात तणावाचे वारे वाहू लागले. बाहेरगावाहून आलेल्या
