Maharashtra : महानगरपालिकांच्या मतदार याद्या आकार घेतायत
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकींसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रारूप यादीवर हरकती व सुधारणा नोंदवण्यासाठी 6 ते 14 नोव्हेंबरचा कालावधी राखण्यात आला
