Harshwardhan Sapkal : महाविकास आघाडीला काँग्रेसचं इट्स कॉम्प्लिकेटेड साइन
महाविकास आघाडीच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी स्वतंत्र रणनिती आखत चर्चेचा नवा मुद्दा पेटवला आहे. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास
