Anil Deshmukh : विदर्भात राष्ट्रवादीची गाडी टॉप गिअरमध्ये
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ प्रभाराची जबाबदारी स्वीकारून संघटनात्मक बळकटीसाठी सक्रिय भूमिका घेतली. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करून स्थानिक नेत्यांसोबत संवाद साधून