Prakash Ambedkar : मनुवादी मानसिकतेची पराकाष्ठा हल्ल्यावरून दिसते
देशातील न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला हादरवणाऱ्या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आरोप
