Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि नमाज संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात नव्या धार्मिक तणावाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात धर्माच्या नावावरून होणारे राजकारण काही नवीन नाही.
