Nagpur Riot : दंगलीनंतर सायबर सेलचे पूर्ण महाराष्ट्रावर बारीक लक्ष
नागपुरातील दंगलीनंतर महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियावर कडक नजर ठेवत अफवांचा प्रसार रोखण्यासाठी उच्चस्तरीय कारवाई सुरू केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजविघातक प्रचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
