Ravi Rana : अमरावतीच्या मातीवर उमटला नव्या समाजकारणाचा सूर
अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्या विस्ताराला नवे बळ मिळाले आहे. क्रांती ज्योती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नदेश अंबाडकर यांच्या प्रवेशाने समाजकारणाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. अमरावतीच्या राजकीय मंचावर एक नवे
