MCOCA : अंमली पदार्थांचा भस्मासुर नागपुरात गाठला
राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंमली पदार्थ तस्करीचा मुद्दा गाजत असतानाच नागपूरमध्ये मोठी कारवाई झाली. नागपूर ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गुल्लू वर्मा टोळीवर मकोका लागू करत गुन्हेगारीच्या मुसक्या आवळल्या. राज्यात सध्या