Meditrina Hospital : आरोपींना जामीन नाकारत कायद्याची कठोर चपराक
नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारा मेडिट्रिना हॉस्पिटल घोटाळा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. करोडोंच्या आर्थिक गैरप्रकारांनी शहराच्या आरोग्यविश्वावर अविश्वासाची सावली पसरली आहे. नागपूर शहर सध्या मेडिट्रिना हॉस्पिटलच्या काळ्या कारनाम्यांच्या वादळात सापडले आहे.
