Akola : विकास कामं भाजपाचे, चमकोगिरीचे पोस्टर पठाण यांचे
चमकोगिरीचा जुनाच फॉर्म्युला पुन्हा एकदा रंगात आला आहे आणि या वेळेसही चमकू हिरो म्हणून निघाले काँग्रेसचे साजिद खान पठाण. पण भाजपने त्यांचा हा ‘झगमगाट शो’ पुन्हा एकदा अंधारात लोटला आहे.
चमकोगिरीचा जुनाच फॉर्म्युला पुन्हा एकदा रंगात आला आहे आणि या वेळेसही चमकू हिरो म्हणून निघाले काँग्रेसचे साजिद खान पठाण. पण भाजपने त्यांचा हा ‘झगमगाट शो’ पुन्हा एकदा अंधारात लोटला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या जिल्हा पातळीवर अंतर्गत वाद आणि गटबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गोटात सध्या शांतते ऐवजी ‘तंगडी मध्ये लंगडी’चे वातावरण आहे. राजकारणाच्या रणभूमीवर
शिवसेना शिंदे गट सध्या अकोल्यात अंतर्गत कलहाच्या ज्वाळेत सापडली असून बाजोरिया विरोधातील संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवसैनिकांचे काका’ अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटात सध्या
पश्चिम महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर आंदोलकांना झुकतं माप देत सरकारने टोलमुक्त लेन सुरू केल्या, तर विदर्भातील जनता अजूनही टोल भरत नियम पाळतेय. हा केवळ टोलचा मुद्दा नाही, तर विकासातील असमानतेचा आणि शासनाच्या
पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये मागील नंबर प्लेट नसलेल्या बाईकवर फिरणाऱ्या युवकांवर कारवाई होत नाही, तर विदर्भात मात्र पोलिसांची कारवाई कठोर असते. नियम सर्वांसाठी सारखे असताना त्यांची अंमलबजावणी मात्र विभागानुसार वेगळी दिसून
विकास विदर्भात होत नाही, पण नियम मात्र फक्त विदर्भातच काटेकोरपणे पाळले जातात. हेच विरोधाभासाचे वास्तव नागरिकांच्या भावना दुखावणारे ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जिथे रस्ते स्वप्नासारखे, मेट्रो धावते, आयटी पार्क उभे
अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी श्रेय घेण्याची संधी साधली आहे. भाजपच्या गाफीलपणामुळे पुन्हा एकदा राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोल्याचे आराध्य दैवत
अकोल्यातील राज राजेश्वर संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर या यशावर भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याचा तणाव वाढला आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना अकोल्यात मात्र राजकीय
19 जून रोजी शिवसेना शिंदे गट आपला एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करणार असतानाच, या सोहळ्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य
द लोकहित लाईव्ह – सर्व बातम्या पाठपुरावा करून, पुराव्यानिशी आणि संपूर्ण माहिती मिळवूनच लिहिल्या जातात. शिवसेना स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटात राज्यभरात मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. आगामी स्थानिक