NCP Akola : अमोल मिटकरींनंतर देशमुख यांचा होणार ‘विजय’
अमोल मिटकरी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत आला असतानाच त्यांच्या जागी विजय देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी खुद्द हिरव्या पेनाने देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी