Akola : मतदारसंघाच्या विकासात भारसाखळे यांचा ‘प्रकाश’
अकोला जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा ताज्या अहवालातून लेखाजोखा समोर आला आहे. कोणत्या आमदाराने किती विकास केला हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आपापल्या खुर्च्या