प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

महाराष्ट्र

Akola BJP : सरचिटणीसाकडून पदाधकारी, कार्यकर्त्यांना धमक्या 

अकोला भाजपमध्ये सध्या बऱ्यापैकी स्पर्धा सुरू आहे. भाजपचा एक सरचिटणीस जो शहरामध्ये कार्यरत आहे. त्याने एका नेत्याच्या भरवशावर आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धमकावण्यास सुरुवात केली आहे.  अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे

Read More
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : आपल्याच सरकारच्या पोलिसांना मारल्या लाथा

सत्ताधारी आमदारानेच महाराष्ट्र पोलिसांना अक्षम म्हटल्यानं सरकारला घरचा अहेर मिळाला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जे आमदार आतापर्यंत पोलिसांच्या सुरक्षा कवचात होते, त्यांना अचानक आता तेच पोलिस ‘होपलेस’ वाटू लागले आहेत.

Read More
महाराष्ट्र

Akola : विमानतळाच्या स्वप्नाचे कागदी विमान क्रॅश

अमरावतीच्या आकाशात विमान उडताना अकोल्याचे लोक जमिनीवर उभं राहून फक्त टाळ्या वाजवत राहिले. अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं अकोलेकरांचं आणखी एक स्वप्न अपूर्णच आहे. आश्वासनांची पोतडी खांद्यावर टांगून फिरणाऱ्या अकोल्याच्या लोकप्रतिनिधींनी अमरावतीनं

Read More
महाराष्ट्र

Akola BJP : निवडणूक, रामनवमी झाली आता..

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर श्रीराम नवमीचा उत्सवही अकोल्यात पार पडला. लवकरच भाजपच्या कार्यकारिणीत बदल होणार आहे. त्यानंतर अकोल्यात मोठ्या धिंगाण्याला सुरुवात होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अकोल्यात भाजपला बऱ्यापैकी फटका सहन

Read More
महाराष्ट्र

Narendra Modi : नागपुरातील त्या 16 मिनिटांत भागवत म्हणाले..

Meeting With Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आता सुरू झाले आहे. शंभर वर्षांपासून अब्जावधी स्वयंसेवक घडवणाऱ्या संघाच्या मुख्यालयाला गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. तिथीनुसार

Read More
महाराष्ट्र

Narendra Modi : नागपूर येथील दौऱ्यात बदलली ‘बटेंगे तो कटेंगे’ची व्याख्या

Change After Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच उपराजधानी नागपूर येथे आले. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात मोठी दंगल झाली. अनेक दिवसांपर्यंत या भागामध्ये

Read More
महाराष्ट्र

Narendra Modi : हेडगेवारांच्या जन्मदिवशी साधला सुवर्णयोग

RSS To Deekshabhoomi : मराठी नववर्षाच्या प्रतिपदा अर्थात गुडीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचं हृदयस्थान असलेल्या नागपुरात पोहोचले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा तिथीनुसार गुडीपाडवा म्हणजे जन्मदिवस.

Read More
महाराष्ट्र

Narendra Modi : आठ वर्षांनंतर पंतप्रधान पुन्हा दीक्षाभूमीत

RSS & Deekshabhoomi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा दीक्षाभूमीवर नतमस्तक झालेत. यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. यापूर्वीही पंतप्रधान मोदी नागपुरात येऊन गेलेत. मात्र

Read More
महाराष्ट्र

Akola : रामनवमीच्या रथावर बसून राजकीय शक्तिप्रदर्शनची तयारी

अकोल्यातील रामनवमी मिरवणुकीत विविध राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीचा राजकीय प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रात सध्या रामनवमीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू

Read More
महाराष्ट्र

Anuja Kedar : प्रचंड वैभव; अहंकाराचा लवलेश नाही, जोडीला आध्यात्म, सोज्वळतेची जपणूक

कधीकधी चहापेक्षा केटली गरम असते. नेत्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांना जास्त अहंकार असतो. पण काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या कुटुंबातील सदस्यांबाबत हे समीकरण अगदी उलट आहे. सुनील केदार यांच्या अर्धागिनी

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!