Shinde-Fadnavis : महायुतीचे दोन शिलेदार, विरोधकांवर भिडले घेऊन तलवार धारदार
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी महायुतीच्या दोन नेत्यांची दमदार फलंदाजी महाराष्ट्राला बघायला मिळाली. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीच्या नेत्यांना आडव्या