शंकर मोहनकर | Shankar Mohankar

महाराष्ट्र

Gondia : फसव्या आयडींनी गाठली शिक्षणसंस्थेची गाभा

शाळेच्या पटावर असलेली नावे खोटी, शिक्षकांची ओळख बनावट आणि शिक्षणाच्या नावाखाली उभा राहिलेला आणखी एक भस्मासुर. महाराष्ट्रातील गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता गोंदियातून आणखी एका मुख्याध्यापकाला अटक होऊन खळबळ उडाली

Read More
महाराष्ट्र

Amravati : अजितदादांचा ठोकताळा; आठ दिवसांत विकासाचं नकाशा हजर करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि रुक्मिणी माता मंदिर या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आठ दिवसांत सविस्तर अंदाजपत्रक सादर करण्याचे ठाम आदेश त्यांनी

Read More
महाराष्ट्र

Nagpur : बच्चू कडूंच्या प्रहारने उद्रेक, स्वर्गरथच पेटवला

दिव्यांग, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी प्रहार संघटनेनं महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन छेडलं. मात्र नागपूरात आंदोलनाचं रूप इतकं आक्रमक झालं की, एका स्वर्गरथालाच पेटवून देण्यात आलं. राज्याच्या रस्त्यांवर 24 जुलै गुरुवारी सकाळी

Read More
महाराष्ट्र

Bacchu Kadu : सक्तीची वसुली केली, तर ठोकून काढीन

राज्यात शेतकरी कर्जमाफी अद्याप जाहीर न झाल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहे. अमरावतीतील बँक मॅनेजरला शेतकरी कर्जवसुलीवरून सुनावले. राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून पेटलेला असताना अजूनही ठोस निर्णय

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या शहरातच ‘बेटी बचाओ’ घोषणा ठरली

नागपूरमधील सरकारी वसतिगृहात रात्रीच्या सुमारास दोन आरोपींनी घुसून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. सुरक्षेच्या अभावामुळे ही धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या शहराचे प्रतिनिधित्व करतात, तिथेच मुली सुरक्षित नसतील तर

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : उभं राहतंय स्टीलचं साम्राज्य, पण काहींना खूप जड जातंय परिवर्तन

गडचिरोलीत नक्षलवाद मावळत असताना, शहरी नक्षलवाद अफवांच्या रूपात डोके वर काढतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी विकासाच्या या वाटचालीत सजग राहण्याचे आवाहन केले. गडचिरोली जे राज्यातील सर्वात मागास भागांपैकी एक म्हणून ओळखले जात

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : कृषिमंत्र्यांचा कॅबिनेट कॅसिनो, जबाबदारीच्या खेळात अपात्र

विधानसभेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हे आमच्यासाठी भूषणावह नाही, असा स्पष्ट

Read More
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : माईक नाही, आता मसल्स; गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना चॅलेंज 

वक्तव्यांमध्ये आक्रमक आणि कृतीत वादग्रस्त, आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट इम्तियाज जलील यांना आझाद मैदानात सामोरा-समोर येण्याचं उघड आव्हान दिलं आहे. वादग्रस्त विधानांचे जणू

Read More
महाराष्ट्र

Nitin Gadkari : देश प्रवचनांनी सुधारत नाही, पण कृतीने घडतो 

जर मी पंतप्रधान झालो, तरीही देश भाषणांनी नव्हे तर कामगिरीने बदलतो, असं परखड मत नितीन गडकरींनी एका मुलाखतीत मांडलं. त्यांच्या विचारशील आणि थेट शैलीतील हे उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : पत्ते उधळले, चपला उचलल्या अन् मारहाण करणारा दादांच्या दरबारात

लातूरमध्ये छावा संघटनेच्या संतप्त निषेधानंतर सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांवर केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ गाजला आहे. या प्रकरणानंतर अजित पवार यांनी त्यांना थेट मुंबईत बोलावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्त्यांचा खेळ

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!