Kiran Sarnaik : रस्ता ओलांडताना संकट; आमदाराच्या गाडीने तरुण कोमात
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकींचा जोर असताना, बुलढाण्यात एका आमदाराच्या वाहनाचा अपघात घडल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात सध्या स्थानिक निवडणुकींचा धुराळा उडाला
