Narendra Modi : चटके लावणाऱ्या उन्हात अख्खं नागपूर रस्त्यावर
तप्त उन्हाच्या झळा सोसत नागपूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौर्याने संपूर्ण शहरात प्रचंड