Mahayuti : कोकाटेंची ‘बिग बॉस वाइल्ड कार्ड एन्ट्री’
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाने या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय बिग बॉस घरात