Mahayuti : अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा अन् आत्महत्या
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासने फोल ठरल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या आणि आंदोलनांची संख्या वाढली आहे. विरोधक महायुती सरकारवर तिखट टीका करत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गडद होत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफीच्या
