BJP : मराठा, ओबीसी वादात सलोख्याचा पूल बांधणार?
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा वाद अजूनही थांबलेला नाही. शासकीय निर्णयानंतरही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अंतर्गत संताप स्पष्ट दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक आकाशात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ढग
