श्रीमंतांचे Encroachment वैध, गरिबांच्या गाड्या जप्त?
फूटपाथ मोकळे करण्यासाठी 4 हजारहून अधिक जणांवर कारवाई झाली तरी बाजारपेठांमध्ये अतिक्रमण जैसे थेच आहे. रस्त्याला अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठा गाजावाजा करून सुरूवात झाली असली, तरी प्रत्यक्षात शहरातील परिस्थितीत कोणताही