Bacchu Kadu : महायुतीच्या परीक्षेत आरक्षण जिंकले, शेतकरी हरले
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मराठा आरक्षणाला मार्ग मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वादळी वारे वाहत आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा वाद अखेर शांत झाला आहे. मराठा
