Vasudev Madavi : माओवाद्यांचा संहार करणारे राष्ट्रपती शौर्य पदकाचे मानकरी
गडचिरोली पोलीस दलाच्या पार्टी कमांडर वासुदेव मडावी यांचा माओवादी विरोधी 26 वर्षांच्या शौर्यपूर्ण कारकिर्दीसाठी गौरव करण्यात आला. गडचिरोलीच्या घनदाट जंगलांमध्ये, जिथे एकेकाळी माओवाद्यांचा दहशतीचा सावट पसरलेला होता. तिथे आज शांततेचा
