Akola Politics : साजिद खान पठाणांच्या उत्सव प्रेमाला भाजपने दर्शवला विरोध
भाजप प्रदेशाध्यक्षाचे अकोला निवासी पीएने काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या धार्मिक उत्सव सहभागावर टीका केली आहे. यावरून शहरात राजकीय वाद निर्माण झाला आहे. अकोला शहरात विधानसभा निवडणुकीच्या दीड वर्षानंतरही
