Prakash Ambedkar : स्वातंत्र्य दिनाची धमाल, पण कटू वास्तव अद्याप डोक्यावर
प्रकाश आंबेडकरांनी 79 स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देत देशातील दलित कामगारांचे अन्याय, महिला अत्याचार, भारत-अमेरिका संबंधातील तणाव आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले याकडे लक्ष वेधले. देशभरात 79 स्वातंत्र्य दिन निमित्त तिरंग्याच्या तीन रंगांनी
