Nagpur : जिथे पंखांना नवी जान, तिथे नाव येईल नागपूरचं
नागपूर विमानन क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेणार आहे. अदाणी समूहाच्या MRO प्रकल्पामुळे शहर जगातील अग्रगण्य विमान देखभाल केंद्रांच्या नकाशावर चमकणार आहे. नागपूर आता केवळ मध्य भारताचे हृदय नाही, तर आकाशातील दिग्गजांच्या
