शंकर मोहनकर | Shankar Mohankar

महाराष्ट्र

Pravin Datke : बाजार समितीचे बाजारूपण; कुणी गाळ खाल्ला, कुणी सेस सेस

नागपूर बाजार समितीत गाळे वाटप, सेस आणि पदोन्नतीत गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केला. सभागृहात त्यांनी कुणी गाळ खाल्ला, कुणी सेस गिळला, असा रोखठोक हल्लाबोल केला. गाळे वाटपाचं

Read More
महाराष्ट्र

Ravindra Shinde : भाऊभाऊंची मिठी गाजली; पण जिल्हाध्यक्ष म्हणाले, या ड्राम्यात ‘मी नाही’

चंद्रपूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचं राजकारण

Read More
महाराष्ट्र

Indranil Naik : चंद्रपूर औद्योगिक क्षेत्राला पावसाळी अधिवेशनात मोठा आशीर्वाद

राज्यातील पावसाळी अधिवेशनात चंद्रपूरच्या औद्योगिक क्षेत्राला नवीन गती देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ज्यामुळे उद्योगांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. राज्यातील पावसाळी अधिवेशन सध्या जोरात सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून

Read More
महाराष्ट्र

Wardha : बससेवा झाली बंद अन् विद्यार्थ्यांनी बस स्थानकावरच भरविली शाळा

बससेवा बंद असल्याने शाळेत पोहोचू न शकणाऱ्या वर्ध्याच्या तळेगाव येथील विद्यार्थ्यांनी बस स्थानकातच आपली शाळा भरवली. हमें शिक्षा की जरूरत है, बस सेवा शुरू करो, अशा घोषणांनी त्यांनी व्यवस्थेला जागं

Read More
महाराष्ट्र

Amravati : रात्रीच्या अंधारात हाय प्रोफाईल नशेचा खेळ उजेडात

शंकरनगरमधील ‘एरिया 91’ रेस्टोबारमध्ये रात्रीच्या अंधारात नशेची अघोषित पार्टी सुरू असताना गुन्हे शाखेने थेट छापा टाकत मोठी कारवाई केली. अनेक युवक-युवतींसह अल्पवयीन मुलामुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमरावतीच्या शंकरनगर परिसरातील ‘एरिया

Read More
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नेते बोलतात उत्साहात, पक्ष अडकतो बचावात

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी काँग्रेस आणि भाजप नेत्यांवर टीका करत मुस्लीम समाजाच्या विकासासाठी मराठी आणि इंग्रजी शिक्षण अनिवार्य करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकारणात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची कमतरता

Read More
महाराष्ट्र

Amruta Fadnavis : मुख्यमंत्र्यांसाठी पुणे हे बेबी सीटी

पुणे माझं माहेर, आणि देवेंद्रजींचं लाडकं मूल, असं म्हणत अमृता फडणवीसांनी पुण्याशी असलेलं खास नातं उघड केलं. शहराच्या समस्या, विकास आणि महिलांवरील भूमिका स्पष्टपणे मांडली. माझी आजी पुण्यात राहते, मी

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : पुरोगामी आवाज दाबण्यासाठी भाजपकडून पूर्व नियोजित हल्ला

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून हिंसाचार केला. ज्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कठोर निषेध व्यक्त केला आहे. राज्यातील सामाजिक वातावरण पुन्हा एकदा

Read More
महाराष्ट्र

Ujjwal Nikam : फोन येताच पंतप्रधान म्हणाले, हिंदी बोलू की मराठी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फोन करून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात येत असल्याची माहिती दिली. मराठीतून सुरू झालेल्या या सन्मानपूर्वक संवादानंतर निकम यांचा संसदेपर्यंतचा प्रवास

Read More
महाराष्ट्र

Ujjwal Nikam : ज्यांनी कसाबला फाशी दिली, तेच आता संसदेत आवाज उठवणार

26/11 मधील कसाबला फाशी देणारे खंदे सरकारी वकील उज्ज्वल निकम आता राज्यसभेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नावाची नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषणा केली आहे. देशाच्या न्याय व्यवस्थेत आपल्या प्रभावी युक्तिवादाने

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!