Akola Farmers : एमआरपी केवळ नावालाच, व्यवहारात सुरू मनमर्जी
पेरणीचा हंगाम सुरू असतानाच चोहोट्टा बाजार परिसरात शेतकऱ्यांची खुलेआम आर्थिक लूट सुरू आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरांना धाब्यावर बसवत खते-बियाण्यांची विक्री अवैध दरांनी केली जात आहे. पेरणीचा हंगाम सध्या सुरू
