NCP vs BJP : वरुडमध्ये फुटली महायुतीची ‘अंदर की बात’
वरुडमध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर भाजपने खोटे आरोप केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करत पोलीस ठाण्यावर धडक दिली. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकार अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या
