Sudhir Mungantiwar : सभागृहात उलगडला एक अनोखा पण गंभीर पट
विधानसभेत माजी संस्कृती कार्यमंत्र्यांनी विदेशी निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत धर्मांतरणावर चिंता व्यक्त केली. यासंदर्भात विशेष पथक आणि पारदर्शक माहितीची मागणी त्यांनी स्पष्टपणे मांडली. आपल्या परखड आणि अभ्यासपूर्ण मुद्द्यांनी
