Amrit Bharat Scheme : नागपूर रेल्वे स्थानकांची नवचैतन्याने सजावट
विदर्भाच्या मातीवर अमृत भारत स्टेशन योजनेचा सुवास पसरत असून, नागपूर विभागातील अनेक स्थानकांचे कायापालट जलद गतीने सुरू आहे. लवकरच या बदलांमुळे प्रवाशांना नव्या आणि अनोख्या अनुभवाची जाणीव होणार आहे. भारतीय
