Ramdas Tadas : माजी खासदारांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला
रामनवमीच्या पावन पार्श्वभूमीवर माजी खासदार रामदास तडस यांच्या सोबत वर्धा येथे अपमानास्पद झाल्याचे उघडकीस आले आहे. देशभरात रामनवमीचा जल्लोष सुरू असतानाच वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनवमीच्या निमित्ताने
