Maharashtra : महायुतीची ‘बजेट मुव्ही’ दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या पडद्यावर
महाराष्ट्र राज्याच्या 2025-26 अर्थसंकल्पासाठी काउंटडाउन सुरू झाला आहे. दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात तो सादर करणार आहेत. तयार व्हा, महाराष्ट्र, घड्याळाच्या काट्याची टिकटिक सुरू आहे आणि
