Uddhav Thackeray : शिंदे साहेब, तुमचं काही खरं नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. फडणवीसांनी ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांविरोधात उचललेल्या पावलांचे उद्धव ठाकरे यांनी खुलेआम कौतुक केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भोलेनाथाच्या जयघोषानंतर महाशिवरात्री संपली आणि
