Nagpur : सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघातच विकासकामांची लाजिरवाणी स्थिती
नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात बांधण्यात आलेला उड्डाणपूल पावसामुळे उद्घाटनाआधीच खचला आहे. या प्रकारामुळे बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागपूर जिल्ह्यातील विकासकामांमध्ये गुणवत्ता