जरांगेचा मुंबईत गनिमी कावा आंदोलनाचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री