Abu Azmi : धर्माच्या आगीतून नेत्यांची राजकीय भाकरी भाजण्याचा ब्रँड पुन्हा सक्रिय
नागपूरमध्ये अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला धार्मिक दंगल पुन्हा तापला आहे. राज्यात आषाढी एकादशी वारीवरूनही तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 17 मार्च 2025 हा दिवस