Nagpur : गुन्हेगारीच्या अंधारात नागपूर पोलिसांचा ‘थंडर’स्ट्रोक
नागपुरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन थंडरने अवैध गांजाच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. कळमना पोलिसांनी लाखो रुपयांच्या गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अंधाराच्या गर्तेतून गुन्हेगारीचे सावट.
