Devendra Fadnavis : हिंदी शिकवणीला संधी, पण मराठी अनिवार्य
महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण धोरणात मोठा बदल केला आहे. ज्यात हिंदी भाषेची सक्ती मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासह, इतर भारतीय भाषांना शिकवण्याचा पर्याय दिला.