Nagpur : शालार्थ घोटाळ्यात अधिकाऱ्यांच्या पाठोपाठ आता संस्थाचालकांची गाठ
शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण विभागात हजारो बनावट शिक्षक भरती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक अटकसत्र पार पडली असून एसआयटीकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण.
