Gondia : विद्येच्या मंदिरात विजेमुळे काळोख
गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलांमुळे शाळांचा वीज पुरवठा परीक्षेच्या काळात खंडित झाला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेत परीक्षा देणे कठीण झाले आहे. उन्हाच्या कडाक्यात ज्या वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या गारव्याची सर्वाधिक गरज.