Nagpur : शिक्षण घोटाळ्यात प्रमुख दोषी ठरलेले निलेश वाघमारे सस्पेंड
नागपुरात झालेल्या शिक्षण घोटाळ्यात प्राथमिक शिक्षण विभागातील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकाला प्रमुख दोषी ठरविण्यात आले आहे. उपराजधानीत शिक्षण क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. नागपूरमध्ये तब्बल 100.