Amravati : फ्रेंड रिक्वेस्ट आली ‘सर’कडून, पण सर निघाला सरकस
देशात सायबर गुन्हेगारीने नवीन रुप घेतले असून, आता पोलीस आयुक्तांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीत फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून सीपी नवीन चंद्र रेड्डी यांच्या नावाने नागरिकांकडून.
