राज्यातील RTO विभागाचे कार्यपद्धती बदलणार
राज्यातील आरटीओ ऑफिसवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे आता महापालिकास्तरावर स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास 57 प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि 8 उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत..