Ramtek : अवैध वाळू तस्करीच्या रॅकेटवर मोठी कारवाई
रामटेकमध्ये महसूल विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई केली. नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर खाणकामाचा सुळसुळाट सुरू असताना प्रशासनाने मोठी कारवाई करत अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महसूल विभागाच्या.
